किल्ले
सामराजगड - एक अपरिचित शिवकालीन दुर्ग
सामराजगड हा किल्ला मुरुडच्या दक्षिण दिशेस असलेल्या एकदरा गावात असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे ८० मीटर आहे. मुरुड येथून खाडीवरील...
मिरगड उर्फ सोनगिरी किल्ला
मिरगड या किल्ल्याचे स्थानिक नाव सोनगिरी असेही आहे. सोनगिरी नावाचा आणखी एक दुर्ग कर्जत तालुक्यातही आहे मात्र मिरगड उर्फ सोनगिरी हा...
रोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड
विचित्रगड किल्ल्यास शिरवले, पाटणे, दामगुडे, वाघजाई, फत्ते व सदरेचा असे सहा बुरुज आहेत, पडझड होत चाललेली तटबंदी हे इतिहासकालीन अवशेष...
प्रबळगड व कलावंतीण दुर्ग
प्रबळगडाचा घेरा प्रचंड असून त्याचे माची प्रबळगड, कलावंतीण सुळका व बालेकिल्ला असे तीन विभाग आहेत. गडाचा माथा ६.४ किलोमीटर दक्षिणोत्तर...
किल्ले सिंहगड उर्फ कोंढाणा
सिहंगड किल्ल्याचे मूळ नाव कोंढाणा. किल्ल्याचा सर्वात जुना उल्लेख १३५० साली लिहिल्या गेलेल्या शहनामा इ हिंद या काव्यात 'कुंधाना' असा...
किल्ले उंदेरी उर्फ जयदुर्ग
कोकणातील जलदुर्गांच्या शृंखलेतील एक महत्वाचा जलदुर्ग म्हणजे उंदेरी. उंदेरीस जयदुर्ग असेही नाव आहे.
किल्ले राजगड - स्वराज्याची पहिली राजधानी
राजगड हा किल्ला म्हणजे शिवरायांचे अतिशय महत्वाचे राजकीय केंद्र व स्वराज्याची पहिली राजधानी कारण शिवचरित्रातील अत्यंत प्रमुख ऐतिहासिक...
कोर्लई किल्ला - इतिहास व माहिती
कोर्लई गावाच्या मागून जमिनीचा एक निमुळता तुकडा थेट उत्तरेकडे अरबी समुद्रात घुसला आहे याच तुकड्याच्या शेवटी अदमासे १०० मीटर उंच अशा...
खांदेरी किल्ला - माहिती व इतिहास
रायगड जिल्ह्यातील जलदुर्गांपैकी एक महत्वाचा दुर्ग म्हणजे खांदेरी जलदुर्ग. हा किल्ला अरबी समुद्रात अलिबाग तालुक्यातील थळच्या अगदी समोर...
किल्ले पुरंदर व वज्रगड
१६५५ साली महाराजांनी नेताजी पालकर यांना गडाचे सरनोबत केले. संभाजी महाराजांचा जन्म सुद्धा सन १६५७ साली पुरंदर किल्ल्यावरच झाला त्याअर्थी...
पद्मदुर्ग उर्फ कांसा किल्ला
सिद्दीवर जरब बसवण्यासाठी १६६३ साली महाराजांनी राजपुरी खाडी ज्या ठिकाणी समुद्रास मिळते त्याच मुखावर एका कांसा नावाच्या प्रचंड खडकावर...
तोरणा उर्फ प्रचंडगड - शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला
पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला म्हणून ज्याचे नाव घेतले जाते तो दुर्ग म्हणजे किल्ले तोरणा उर्फ प्रचंडगड.
शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले दुर्ग
जुन्या साधनांनुसार महाराजांनी एकूण १११ नवे किल्ले निर्माण केल्याचा उल्लेख येतो. हे किल्ले कोणते हे आपण या लेखातून जाणून घेऊ.
किल्ले मृगगड
मित्रहो, ट्रेकिंग म्हणजे जनसेवा समितीचा आणि त्यासोबत संस्थेतील जवळपास सर्वांचा श्वासच! गेली ११ महिने सर्वजण ह्या ट्रेकिंग पासून विलग...
सुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला
रसाळ, सुमार, महिपत दुर्गत्रयी मधला किल्ले सुमारू उर्फ सुमारगड. मार्च महिन्यातील होळीचा सण ४ दिवस दुर्गराज रायगडावर साजरा झाला, अन...
भवानगड - मराठ्यांच्या वसई विजयाचा साक्षीदार
मराठ्यांच्या वसई, माहीम मोहिमेचा शिलेदार, दांडाखाडीचा रक्षक, चिमाजी आप्पांच्या पराक्रमाचा साक्षीदार, भवानगड, भवानीगड उर्फ भोंडगड उर्फ...