इतिहास

इष्टुर फांकडा - इतिहासात गाजलेलं नाव

खरं तर त्याच मूळ नाव होत कॅप्टन स्टुअर्ट पण मराठ्यांनी त्याचे नामकरण केले इष्टुर फांकडा.

शहाजी महाराजांवरील एक बिकट प्रसंग

त्याकाळी राजमाता जिजाबाई व युवराज संभाजी राजे आणि शिवाजी राजे यांचा मुक्काम शिवनेरी गडावर होता मात्र मोगलांनी व आदिलशहाने आपली सर्व...

शिवराई नाण्यांची एक अज्ञात टांकसाळ

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे चलन असावे यासाठी १६६४ सालापासून नाणी पाडण्यास सुरुवात केली.

तानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड

इतिहासातील एक उपेक्षित पात्र म्हणजे तानाजी मालुसरे यांची यशवंत घोरपड. यशवंतीस काल्पनिक पात्र म्हणून घोषित करताना शिवकालीन प्रसिद्ध...

महाराष्ट्र राज्याचा प्राचीन इतिहास

महाराष्ट्राचे रामायणकालीन नाव म्हणजे दंडकारण्य. दंडकारण्य हे दक्षिणपथातील एक दाट अरण्यांनी युक्त असा प्रदेश होता.

सिद्दी व मराठे संबंध

जंजिऱ्याचे सिद्दी हे सुरुवातीस निजामशहा, नंतर आदिलशहा आणि आता मोगलांचे मांडलिक होते आणि त्यांना इंग्रजांचीही मदत होती.

हेन्री ऑक्झेंडन व शिवाजी महाराजांची भेट

२६ मे रोजी शिवाजी महाराजांबरोबर हेन्री ऑक्झेंडन याची भेट झाली. हेन्रीने महाराजांना व संभाजी राजांना आदरपूर्वक नजराणा पेश केला व महाराजांनी...

सातवाहन - महाराष्ट्राचे आद्य राजघराणे

मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रावर सातवाहन साम्राज्याची सत्ता आली. हे राज्य महाराष्ट्राच्या उत्कर्षाच्या दृष्टीने अतिशय...

संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मुहुर्तमेढ

१९४७ साली भारत ब्रिटिशांच्या हातून स्वतंत्र झाला.  स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक प्रमुख घडामोडींचे केंद्रस्थान म्हणून रायगड जिल्ह्याकडे...

पुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास

अप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक सरदार म्हणजे बळवंतराव मेहेंदळे. त्यांचेच पुत्र म्हणजे...

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

इतिहासात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते अशा अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म सन १७२५ साली झाला. आहिल्याबाई या मूळच्या बीड येथील चौंढे गावाच्या...

एकोजीराजे भोसले - शिवरायांचे धाकले बंधू

शिवरायांना जसे थोरले बंधू (संभाजीराजे) होते तसेच धाकले बंधूही होते आणि ते म्हणजे एकोजीराजे भोसले. एकोजीराजांना व्यंकोजीराजे असेही...

संभाजी शहाजी भोसले - शिवरायांचे थोरले बंधू

संभाजी राजेंचा जन्म वेरूळ येथे जिजाबाईंच्या उदरी झाला. त्याकाळी शहाजी महाराजांची निजामशाही दरबारात इतकी ज्येष्ठता होती की खुद्द मुर्तुजा...

वीर मुरारबाजी देशपांडे - एक रणधुरंधर

पुरंदरच्या लढाईत आपल्या पराक्रमाने मुघलांनाही भयभीत करून सोडणारे व्यक्तिमत्व म्हणजे मुरारबाजी देशपांडे. मुरारबाजी यांचे मूळ गाव महाड...

शिवरायांच्या तलवारी - रहस्य कधी उलगडणार?

भवानी तलवारीशिवाय महाराजांच्या खाजगी शस्त्रागारात आणखी दोन तलवारी होत्या ज्यांची नावे तुळजा व जगदंबा अशी होती. या तलवारींबद्दलही फार...

बाजीराव पेशवे - एक झंजावात

अवघ्या वीस वर्षांत तब्बल बेचाळीस लढायांत अपराजित राहून नवा इतिहास घडवीला. मोगल, महम्मद बंगश, निजाम, रजपूत, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज,...