इतिहास

स्वामिनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस

स्वामिनिष्ठतेचे एक उदाहरण म्हणजे खंडो बल्लाळ चिटणीस. खंडो बल्लाळ हे शिवरायांचे सचिव बाळाजी आवजी चिटणीस यांचे द्वितीय पुत्र. त्यांचा...

शिवपुण्यतिथी - राजे निजधामास गेले

इंग्रजी कालगणनेनुसार ३ एप्रिल १६८० हा दिवस मराठ्यांच्या इतिहासातील शोकदिवस. याच दिवशी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे...

अजातशत्रू छत्रपती शाहू महाराज

छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र तसेच मराठा साम्राज्याने ज्यांच्या काळात समस्त हिंदुस्थानावर अमल केला ते...

ज्याचे आरमार त्याचा समुद्र

शिवछत्रपतींचे राजकारण, कामाचा वेग, प्रतिस्पर्ध्याच्या क्षमता ओळखून केलेला विस्तार, डावपेच, शह, प्रतिशह, तह, करार, मदत, रक्षण आदी गोष्टी...

छंदोगामात्य कवी कलश

छत्रपती संभाजी महाराजांच्या एकनिष्ठांपैकी एक म्हणजे छंदोगामात्य कवी कलश. कवी कलश हे असे व्यक्तिमत्व आहे ज्याच्या विषयी इतिहासाने दोन...

संभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ

मागील लेखात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ या विषयाची माहिती घेतली. या लेखात आपण छत्रपती संभाजी महाराज यांचे अष्टप्रधान...

अनुबाई घोरपडे - बाजीराव पेशवे यांच्या भगिनी

अनुबाई घोरपडे या बाळाजी विश्वनाथ यांच्या सर्वात लहान कन्या. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे लग्न इचलकरंजी येथील व्यंकटराव घोरपडे यांच्याशी...

विश्वासराव - एक आद्य शिवकालीन घराणे

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असलेले कल्हे हे एक सुंदर गाव. कर्नाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या या  कल्हे गावातील विश्वासराव घराणे...

शिवरायांनी संभाजी महाराजांना केलेला अमूल्य उपदेश

दक्षिण दिग्विजय मोहिमेपूर्वी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना एक अमूल्य उपदेश केला जो शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांनी केला...

शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोण प्रधान होते व त्यांची कामे काय होती याचा विचार या लेखात करू.

महाराष्ट्रातील संस्थाने

भारताच्या वेगवेगळ्या भागांवर अमल करणाऱ्या घराण्यांची पुढे संस्थाने निर्माण झाली. अशी संस्थाने शेकडो होती मात्र ब्रिटिशांनी आपले हात...

छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्यकृती

बुधभूषण, नायिकाभेद, नखशिख, सातसतक अशा या रचना होत. तेव्हा संभाजी महाराजांनी रचलेल्या साहित्यकृतींबद्दल जाणून घेऊ.

असे होते शिवाजी महाराजांचे स्वरूप

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अलौकिक व्यक्तिमत्व त्यांच्या गुणांची, कार्याची व स्वरूपाची छाप ही भारतीयांसहित परदेशी राज्यकर्त्यांवरही...

सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर

सन १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोहिमेत चंद्रराव मोऱ्यांकडील रायरी हा बलाढ्य दुर्ग ताब्यात घेतला. या किल्ल्यामुळे सह्याद्रीच्या...

सुरतेच्या स्वारीत शिवाजी महाराजांवर झालेला जीवघेणा हल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या स्वाऱ्या विख्यात आहेत. सुरत म्हणजे मुघलांच्या राज्यातील एक अतिशय संपन्न असे व्यापारी शहर होते.

अफजलखान वधास कारणीभूत त्याचाच इतिहास

शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अतिशय महत्वाचा प्रसंग म्हणजे अफजलखानाचा वध. आजही हा प्रसंग वाचताना आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय रहात...