इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांची अखेरची मोहीम

महाराजांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वराज्यासाठी कष्ट घेतले व एप्रिल १६८० मध्ये रायगडावर देह ठेवला. पण त्या आधी काही...

छत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम

इ.स. 1681 च्या डिसेंबर महिन्यात सिद्दीने मराठ्यांची नागोठणे व आपटे ही गावे लुटली व जाळली. सिद्दीच्या या कृत्यामुळे संभाजी महाराजांना...

चिमाजी अप्पा पेशवे - एक असामान्य योद्धा

बाळाजी विश्वनाथ यांचे कनिष्ठ चिरंजीव चिमाजी बल्लाळ यांचे मूळनाव अनंत (अंताजी) व दुसरे नाव चिंतामणी. त्यांना लाडाने चिमण म्हणत असत....

मराठेशाहीतील तोफांची व तोफगोळ्यांची निर्मिती

स्वराज्यात स्वदेशी तोफांचा प्रयोग प्रथम केला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. पुरंदर किल्ल्यावर त्यांनी प्रथम तोफांची निर्मिती सुरु करून...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य

समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे कोडे ७५ वर्षे झाली तरीही सुटलेले नाही. त्यांच्या मृत्यूच्या...

छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रिटिशांमध्ये दरारा

सन 1672 मध्ये घोडबंदरवर स्वारी करुन महाराजांनी पोर्तुगीजांची वसाहत काबीज करण्याचा प्रयत्न केल्याने मुंबईकर इंग्रज घाबरुन शिवाजी महाराजांची...

अशी झाली उंबरखिंडीची प्रसिद्ध लढाई

१६६१ मध्ये औरंगजेबाने शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांविरुद्ध पाठवून दिले. शिवाजी महाराजांकडून उत्तर कोकण जिंकून घेण्याच्या मोहीमेअंतर्गत...

उत्तर कोकणातील शिलाहार राजवंश

राष्ट्र्कुट नृपती तृतीय गोविंदाने आपला सेनापती व मांडलिक कपर्दी शिलाहारास चालुक्यांविरूद्ध मोहिमेत साथ दिल्याबद्दल उत्तर कोकणाचे मांडलिक...

महाभारतातील खांडववन घटना व नागसत्र मोहीम

खांडववन हे उत्तरेस कुरुक्षेत्राच्या सीमेवर वसलेले आणि वनौषधी वनस्पती, अनेक पशू, पक्षी, श्वापदे आणि आदिवासी इत्यादींनी समृद्ध असे वन...

कालिका पुराण - मराठी भाषेची प्राचिनता सिद्ध करणारा ग्रंथ

मराठी भाषेची उत्पत्ती प्राचीन आहे. हाल सातवाहनाने इसवी सनाच्या पहिल्या शतकात संपादीत केलेला गाथा सप्तशती, इसवी सनाच्या ९व्या शतकातला...

सिद्दीचा जंजिरा व त्यांचे हिंदू कारभारी

अनेकदा जंजिरा किल्ल्यावरिल 'शरभ' शिल्पाविषयी प्रश्न विचारले जात असतात व जर शरभ हे शैव संस्कृतीचे प्रतिक असेल तर जंजिरा किल्ल्यावर...

पृथ्वीवरील स्वर्ग - अपरांत अर्थात कोकण

सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्यातील अरुंद पट्टीला कोकण या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्र राज्याचा एक भाग असलेला आणि भारताच्या...

देव मामलेदार आणि सटाणा

काही गावे ही तिथे होऊन गेलेल्या सत्पुरुषांमुळे कायमची लक्षात राहतात. सटाणा हे नाव घेतले की साहजिकच देव मामलेदारांचे नाव समोर येते....

शिवरायांच्या भवानी तलवारीचा मूळ इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे समस्त महाराष्ट्रीयांचे श्रद्धास्थान आहेत त्याचप्रमाणे महाराजांशी निगडीत असलेल्या अनेक गोष्टी उदा....