माहितीपर

स्वातंत्र्यवीर सावरकर - एक स्वातंत्र्य यज्ञ

विनायक दामोदर सावरकर हे नाव घेतले की डोळ्यासमोर येते मार्सेलिस ची जगप्रसिद्ध उडी, अंदमानचा कठोर कारावास, ने मजसी ने हे काव्य.. वयाच्या...

भूगोल सामान्य ज्ञान

आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीची माहिती आपल्याला असावी म्हणून ज्या विद्येची निर्मिती करण्यात आली तिला भूगोलविद्या असे म्हणतात....

संगमेश्वरी बोली - कोकणचे भाषावैभव

रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी (शेतकरी) वर्ग खूप मोठ्या संख्येने आहे. त्यांची बोली ती तिलोरी-कुणबी नावाने ओळखली जाते. ही बोली संगमेश्वर...

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर

मराठी भाषेतील आद्य पत्रकार म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील...

जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट - आधुनिक मुंबईचे शिल्पकार

आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. जगन्नाथ शंकरशेट यांचे आडनाव मुरकुटे असे...

राजर्षी शाहू महाराज

राजघराण्यातील जन्म लाभूनही सामान्य लोकांचा कैवार असलेले राजे म्हणजे कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांचे...

वटपौर्णिमा - भारतीय कुटुंबसंस्थेचा उत्सव

महाराष्ट्रातील सुवासिनींचा एक प्रमुख सण म्हणजे वटसावित्री अथवा वटपौर्णिमा. हा सण ज्येष्ठ शुद्ध १५ या दिवशी साजरा केला जातो.

वाघ समजून घेताना

वाघ नावातच सर्व काही आहे. शूर व्यक्तीस वाघ हेच विशेषण जोडले जाते किंबहुना याच उपमेने संबोधले जाते. रुबाब, करारीपणा, नजरेचा करडेपणा,...

स्वागत पावसाचे

कोरोनाच्या संकटाचे ढग विरळ होत असून मोसमी पावसाचे ढग आकाशात दाटू लागले आहेत. यंदा मोसमी पाऊस सुद्धा अगदी वेळेवर दाखल झाला आहे.

वाघ - भारताचा राष्ट्रीय पशु

वाघाचे नाव ऐकताच अंगावर काटा येतो नाही का? अतिशय बलवान परभक्षी असलेला वाघ हा मार्जार या सस्तन प्राण्यांच्या प्रवर्गातील सर्वात मोठा...

माळढोक - एक संरक्षित पक्षी

सुमारे एक मिटर उंचीचा माळढोक पक्षी हा मोठा रुबाबदार पक्षी आहे. जवळ जवळ छोट्या शहामृगाच्या आकाराचा हा पक्षी वजनदार असतो.

समुद्री कासवांचे संवर्धन

महाराष्ट्राच्या सर्वच किनाऱ्यांवर छोट्या आकाराच्या ऑलिव्ह रिडले कासवांचे दरवर्षी आगमन होते. ही कासवे २ ते २.५ फूट आकाराची, ३६-४९ किलो...

अश्वत्थामा - एक शापित चिरंजीव

सप्त चिरंजीवींपैकी अश्वत्थामा हे एक गूढ व्यक्तिमत्व. अश्वत्थामाच्या चरित्रावर व त्याच्या दर्शनाचा अनुभव घेतलेल्या घटनांवर अनेक कथा...

अक्षय्य तृतीया - एक शुभमुहूर्त

हिंदू धर्मात एकूण साडेतीन शुभ मुहूर्त आहेत त्यापैकी अर्धा शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. शुभ मुहूर्तांवर एखाद्या शुभ कार्याची...

परशुराम - विष्णूचा सहावा अवतार

विष्णूच्या अवतारांपैकी सहावा अवतार म्हणजे भगवान परशुराम. प्रभू रामचंद्रांपुर्वी परशुरामाचा अवतार पृथ्वीतलावर झाला.

उपनयन संस्कार अर्थात मुंजीचे मंगलाष्टक

उपनयन संस्कार हा हिंदू धर्मातील संस्कारातील दहावा संस्कार आहे. हा संस्कार मानवी जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. या संस्कारातच मुलाच्या...