माहितीपर

अधिक मास - माहिती व महत्व

अधिक मास हा दर तीन वर्षांतून एकदा येतो आणि तो प्रामुख्याने चैत्र महिन्यापासून अश्विन महिन्याच्या दरम्यान असतो.

इंडोनेशिया व तेथील हिंदू संस्कृती

आशिया खंडातील एक द्विपप्राय देश म्हणून प्रसिद्ध असलेला इंडोनेशिया हा तब्बल १७००० बेटांचा समूह आहे व ही बेटे प्राचीन वारसा असलेली आहेत....

कापूर - प्रकार व फायदे

वैद्यकशास्त्रात कापूर हा कडू, तिखट, थंड, कंठसुधारक, कफवात हारक आणि जंतुनाशक इत्यादी गुणधर्म असलेला मानण्यात आला आहे.

श्री सूर्य स्तुती

आदित्यं प्रथमं नामं द्वितीयंतु दिवाकरं ॥  तृतीयं भास्करं प्रोतं चतुर्थंतु प्रभाकरं ॥ १॥ 

सरस्वती स्तोत्र

या कुंदेंदुतुषार हार धवला या शुभ्र वस्त्रा वृता ॥ या वीणा वरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना ||

श्री गणपति स्तोत्र

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं ॥ भक्त्या व्यासं स्मरेन्नित्य मायुः कामार्थ सिध्धये ॥ १॥

रामजन्मभूमी अयोध्येचा इतिहास

विश्वकर्म्याने अयोध्या नगरीत मोठमोठे मंडप, सुवर्ण दुर्ग, प्राकार आदी निर्माण केले आणि कुलवंत, नीतिमान आणि विद्यासंपन्न अशी माणसे वसवली.

महाभारताचा काळ कोणता हे सांगणारा एक प्राचीन पुरावा

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस महाभारताच्या कालखंडाच्या शोधात महत्वाची भर घालणारा एक पुरावा एका ताम्रपटाच्या रूपात दक्षिण भारतात आढळला...

विड्याच्या पानाची माहिती व फायदे

विड्याचे अथवा पानाचे एकूण दोन मुख्य प्रकार आहेत ज्यांना साधारण पण आणि विशेष पान म्हणून ओळखले जाते व त्यानुसार आतील सामग्री वेगवेगळी...

मूत्रखताची माहिती व फायदे

मूत्रखत हे सुद्धा शेणखताप्रमाणे गाय, म्हैस, बैल व रेडा आदींच्या मूत्रापासून तयार केले जाते.

शेणखताचे फायदे व महत्व

गोवंशाचे आणखी एक महत्व म्हणजे त्यांच्या शेणापासून खतही तयार केले जाते व ही प्रक्रिया आपल्या भारत देशात फार पूर्वीपासून चालत आली आहे....

सोनखत - एक उपयुक्त खत

खतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत आणि दुसरा प्रकार म्हणजे कृत्रिम खत.

गोकर्ण महाबळेश्वर - शिवाच्या आत्मलिंगाचे स्थान

स्वर्गलोकातून विष्णू, ब्रम्हा, इंद्र आणि सर्व देव हे दृश्य पाहत असताना सर्वांच्या साक्षीने गणपतीने हे आत्मलिंग जमिनीवर ठेवले व यानंतर...

पनवेलची प्रसिद्ध कलिंगडे

पनवेल हे शहर ऐतिहासिक महत्व असलेले ठिकाण होतेच मात्र तेथील मातीचे वैशिट्य म्हणजे तेथे फार पूर्वीपासून कलिंगडाचे पीक घेतले जात असे...

सिंहस्थ पर्वणी म्हणजे काय

राशीचक्रातील एक रास म्हणजे सिंह रास व या राशीत जेव्हा गुरु दाखल होतो तो संपूर्ण काळ सिंहस्थ या नावाने ओळखला जातो.

तुलसीविवाह अर्थात तुळशीचे लग्न

देवलोकावर विजय मिळवल्याने जालंधरापासून मुक्ती कशी मिळवावी ही चिंता देवांना पडली व पुढे तर जालंधर इंद्रप्रस्थावर चाल करून इंद्रास जिंकण्याचा...