माहितीपर

ठग - स्वातंत्र्यपूर्व काळातील एक उपद्रवी समूह

ठग हा शब्द संस्कृत भाषेतील स्थग या शब्दापासून निर्माण झाला आहे. आपली ओळख जगाच्या नजरेत पूर्णतः गुप्त ठेवून गुन्हा करणे हे ठगांचे मुख्य...

मुंबईस पुण्याला जोडणाऱ्या रेल्वेची कहाणी

भारतातील पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे ह्या मार्गावर धावली. १८५४ला रेल्वे कल्याणपर्यंत व पुढे १८५६ला खोपोली पर्यंत आली. त्याचदरम्यान...

गुरु गोविंदसिंह - शिखांचे दहावे गुरु

शिखांचे दहावे गुरु म्हणून गुरु गोविंदसिंह यांचे नाव आदराने घेतले जाते. गुरु गोविंदसिंह यांचा जन्म बिहार राज्यातील पाटणा येथे १६६६...

कोलार - भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण

भारतात सोन्याच्या ज्या खाणी आहेत त्यापैकी सर्वात मोठी खाण ही कर्नाटक राज्यातील कोलार ही खाण आहे. इसवी सनाच्या चौथ्या शतकात कोलार हे...

संत ज्ञानेश्वर महाराज

ज्ञानेश्वर यांचा जन्म १२७५ साली पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे झाला. आळंदी हे गाव पुण्याच्या उत्तरेस आहे. ज्ञानेश्वर यांच्या वडिलांचे...

संत मीराबाई - निःसीम कृष्णभक्तीचे प्रतीक

संत मीराबाईंची कृष्णभक्ती केव्हा सुरु झाली याविषयी एक कथा आहे, एक दिवस मेडते शहरात एक साधू आले होते जे जयमल्ल यांच्या घरी काही काळ...

कै. नवीन सोष्टे - पत्रकारितेतील भीष्माचार्य

पत्रकारितेस व्रत मानून या क्षेत्राची तब्बल पाच दशके सेवा करणारे व्रतस्थ पत्रकार म्हणजे कै. नवीन सोष्टे. सोष्टे यांना रायगड जिल्ह्याच्या...

कीर्तिमुख - भगवान शिव यांचा महागण

भारतातील मंदिर स्थापत्य शास्त्रात किर्तीमुखास अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक शिवमंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना आपल्याला किर्तीमुखाचे...

सागाच्या झाडाची माहिती व उपयोग

साग हा मोठा विस्तार असलेला वृक्ष असून त्याची उंची खूप असते व परिघही विस्तीर्ण असतो. सागाचा सर्वात मुख्य उपयोग म्हणजे प्राचीन काळापासून...

उंबर वृक्षाची माहिती व उपयोग

उंबरास संस्कृत भाषेत उदुंबर असे नाव आहे व याचे शास्त्रीय नाव फायकस रेसीमोझा किंवा फायकस ग्लोमेरॅटा आहे. आपल्याकडे उंबराच्या झाडास...

पिंपळाच्या झाडाची माहिती व गुणधर्म

पिंपळाच्या झाडाचा विशेष गुणधर्म म्हणजे याचे आयुष्य खूप असते त्यामुळे यास अक्षय वृक्ष असेही म्हटले जाते. अनेक ठिकाणी चारशे ते पाचशे...

आपट्याच्या झाडाची माहिती व गुणधर्म

आपटा हा एक अरण्यवृक्ष असून याची झाडे सहसा जंगलातच पाहावयास मिळतात. आपट्याच्या झाडाची पाने ही कांचन अथवा मंदाराच्या पानांसारखी असतात...

कडुनिंबाच्या झाडाचे महत्व व फायदे

कडुनिंबाच्या वृक्षाचे मूळ नाव आहे निंब मात्र या वृक्षाच्या पानांचा रस हा कडू असल्याने यास कडुनिंब या नावाने सुद्धा ओळखले जाते.

रांगोळीचे माहात्म्य

रांगोळी म्हटले कि आनंदोत्सव, सुशोभन, स्वागत सन्मान, मंगल पवित्र वातावरण डोळ्यासमोर येते.

काळकर्ते शिवराम महादेव परांजपे

स्वातंत्र्यपूर्व भारतात पत्रकारितेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या कल्पनेचा पुरस्कार करणारे एक आद्य पुरस्कर्ते म्हणजे काळकर्ते शिवराम...

नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन

श्रावण महिना हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र असा महिना. या महिनात सण, व्रतकैवल्ये इत्यादी मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. श्रावण...