पर्यटन

अमृतेश्वर देवालय अण्णिगेरी

कर्नाटक राज्यात उभी असलेली विविध मंदिरे तत्कालीन राजवटींच्या कलेची, संपन्नतेची आणि सामर्थ्याची प्रतीके आहेत. होयसळ, विजयनगर, चालुक्य...

प्रतापगड - शिवरायांच्या प्रतापाचा साक्षीदार

जावळीच्या खोऱ्यातील एक बुलंद किल्ला म्हणजे प्रतापगड. महाबळेश्वरच्या पश्चिमेस अदमासे १० मैलांवर असलेला प्रतापगड दुर्ग समुद्रसपाटीपासून...

रामेश्वर पंचायतन कळंबस्ते

कसबा संगमेश्वर पासून जेमतेम ३ किमी वर वसले आहे कळंबस्ते गाव. छोटेसे टुमदार गाव आणि गावाला काही वाड्या. त्यातलीच एक आहे साटलेवाडी....

बेलापूर किल्ला माहिती

पोर्तुगीजांच्या काळात बेलापूर किल्ल्याचे नाव होते सॅबेजो. १७३७ साली हा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून स्वराज्यात आणला.

कोकणातील कातळशिल्पे - एक गूढ

श्री. सुधीर रिसबूड यांनी या वेबिनारमध्ये कोकणातील कातळशिल्पांचे महत्त्व स्पष्ट करताना असे सांगितले की प्रागैतिहासिक मानवाच्या कलात्मक...

तळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती व तळजाई.

कोर्लई किल्ला - इतिहास व माहिती

कोर्लई गावाच्या मागून जमिनीचा एक निमुळता तुकडा थेट उत्तरेकडे अरबी समुद्रात घुसला आहे याच तुकड्याच्या शेवटी अदमासे १०० मीटर उंच अशा...

खांदेरी किल्ला - माहिती व इतिहास

रायगड जिल्ह्यातील जलदुर्गांपैकी एक महत्वाचा दुर्ग म्हणजे खांदेरी जलदुर्ग. हा किल्ला अरबी समुद्रात अलिबाग तालुक्यातील थळच्या अगदी समोर...

किल्ले पुरंदर व वज्रगड

१६५५ साली महाराजांनी नेताजी पालकर यांना गडाचे सरनोबत केले. संभाजी महाराजांचा जन्म सुद्धा सन १६५७ साली पुरंदर किल्ल्यावरच झाला त्याअर्थी...

पद्मदुर्ग उर्फ कांसा किल्ला

सिद्दीवर जरब बसवण्यासाठी १६६३ साली महाराजांनी राजपुरी खाडी ज्या ठिकाणी समुद्रास मिळते त्याच मुखावर एका कांसा नावाच्या प्रचंड खडकावर...

तोरणा उर्फ प्रचंडगड - शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला

पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला म्हणून ज्याचे नाव घेतले जाते तो दुर्ग म्हणजे किल्ले तोरणा उर्फ प्रचंडगड.

कृषी पर्यटन व्यवसाय - एक संधी

महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान, त्याची सांस्कृतिक, नैसर्गिक विविधता आणि महान ऐतिहासिक वारसा इत्यादींमुळे महाराष्ट्र विविध प्रकारच्या...

मुंबई जवळील किल्ले

आत्ताची मुंबई पूर्वी ७ बेटांचा समूह होते. मराठे, मुघल, ब्रिटिश, पोर्तुगीज अशा विविध राजवटींचा मुंबईवर वेगवेगळ्या काळात अंमल होता....

खांबपिंपरीचे वैभव

पैठणजवळच्या खांबपिंपरी या निसर्गरम्य गावात वास्तुकलेचा एक उत्तम नमुना उपेक्षित स्थितीत आढळतो.

देवळे गावचा श्रीखडगेश्वर

देवळे गावात काळेश्वरी, भैरी, रवळनाथ अशी मंदिरे आहेत. पण त्यातही श्री खडगेश्वराचे महत्व सर्वात जास्त.

भूतनाथ लेणी - धामणखोल

जुन्नर परिसरात दोनशेहून जास्त लेणी आहेत. स्थानिक, परकीय व्यापाऱ्यांनी यासाठी दान, सहाय्य दिल्याचे शिलालेख लेण्यावर कोरलेले आढळतात....