पर्यटन

हिंगुलडोहावरील हिंगुलकरीण माता

या भागास हिंगुळ डोह या नावाने ओळखले जाते. डोह म्हणजे नदीच्या पात्रातील खोल स्थान. जानसई नदीच्या पात्रातील हा डोह सुद्धा खोल व गूढ...

नागोठणे गावाचे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी व श्री भैरवनाथ

नागोठणे हे रायगड जिल्ह्यातील एक मध्यवर्ती व ऐतिहासिक ठिकाण. मुंबईपासून १०० किलोमीटर व पुण्यापासून १२० किलोमीटर अंतर असलेल्या या गावाचे...

करकरणी माता - कडेकपारीतले दैवत

आई करकरणी देवीचे हे स्थान सुद्धा पेण तालुक्यातच येते. रस्त्यावरून डाव्या बाजूस गाडी वळवून थोडे पुढे गेल्यास एक मोठी कमान दृष्टीस पडते...

अंबा अंबिका लेणी समूह

अंबा अंबिका लेणी समूह हा बौद्ध आणि जैन लेण्यांचा मिळून असलेला लेणी समूह आहे, यापैकी आपण महत्वाच्या लेण्यांची आता माहिती घेऊ

काळकाई माता देवस्थान - कोंडेथर

कोंडेथर गावाचे श्रद्धास्थान म्हणजे काळकाई देवीचे मंदिर. ताम्हिणी घाटात ज्या ठिकाणी रायगड जिल्हा व पुणे जिल्ह्याची सीमा एक होते त्याच...

शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले दुर्ग

जुन्या साधनांनुसार महाराजांनी एकूण १११ नवे किल्ले निर्माण केल्याचा उल्लेख येतो. हे किल्ले कोणते हे आपण या लेखातून जाणून घेऊ.

श्री दत्त देवस्थान - चौल

चौल नगरीच्या पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशात एक स्वयंभू दत्तस्थान आहे. चौल परिसरात जी छोटी गावे येतात त्यापैकी एक म्हणजे भोवाळे हे गाव....

किल्ले मृगगड

मित्रहो, ट्रेकिंग म्हणजे जनसेवा समितीचा आणि त्यासोबत संस्थेतील जवळपास सर्वांचा श्वासच! गेली ११ महिने सर्वजण ह्या ट्रेकिंग पासून विलग...

सुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला

रसाळ, सुमार, महिपत दुर्गत्रयी मधला किल्ले सुमारू उर्फ सुमारगड. मार्च महिन्यातील होळीचा सण ४ दिवस दुर्गराज रायगडावर साजरा झाला, अन...

भवानगड - मराठ्यांच्या वसई विजयाचा साक्षीदार

मराठ्यांच्या वसई, माहीम मोहिमेचा शिलेदार, दांडाखाडीचा रक्षक, चिमाजी आप्पांच्या पराक्रमाचा साक्षीदार, भवानगड, भवानीगड उर्फ भोंडगड उर्फ...

जुन्नर तालुक्यातील तुळजा लेणी

महाराष्ट्रात सातवाहनांच्या राजवटीत लेणी निर्मिती करण्यास प्रारंभ झाला. इ.पू पहिल्या शतकात लोणावळ्या जवळ भाजे लेणे कोरले गेले. पुढे...

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे

रायगड जिल्हा म्हणजे पर्यटनस्थळांची जणू खाणंच. असंख्य पर्यटनस्थळांनी नटलेल्या या जिल्ह्यात आलेला पर्यटक येथील सृष्टीसौंदर्याचा आस्वाद...

सुधागड - राजधानीच्या अंतिम यादीत समावेश असलेला किल्ला

महाराष्ट्राच्या दुर्गश्रुंखलेतील एक वैशिट्यपूर्ण गड म्हणजे सुधागड. सुधागड हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यात आहे.

पोलादपूर- रायगडचे महाबळेश्वर

महाबळेश्वरला जायला वेळ नसेल आणि तुम्हाला पर्याय हवा असेल तर पोलादपूर निसर्गाचा नजराणा घेऊन आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे.

तेरवण ते तिलारी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेला तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा व तिलारी धरण या दोन्ही पर्यटन स्थळांवर...

अष्टागरे - महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव

सप्त कोकणांमध्ये महाराष्ट्रातील जो कोकण प्रदेश येतो त्यामध्येही विविध भाग होते यापैकी प्रसिद्ध भाग म्हणजे शूर्पारक आणि अष्टागर.