पराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका
पाच शाह्यांचे मदांध तख्त फोडून शककर्त्या शिवछत्रपतींनी जो स्वातंत्र्याचा उद्घोष केला त्याला आदर्श मानून मराठ्यांनी हिंदुस्थानभर गाजवलेल्या समशेरीची तारीखवार यादी म्हणजेच ही 'पराक्रमी मराठे' दिनदर्शिका.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा