Search: 

पर्यटन

पर्यटनातून निसर्ग शिक्षण

मानव आणि निसर्ग यांचे एक अतूट असे नाते आहे. निसर्गातील पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांच्या मिश्रणाने मानवी शरीराची निर्मिती...

किल्ले

साल्हेर किल्ला - महाराष्ट्रातील सर्वात उंच गड

साल्हेर किल्ला - महाराष्ट्रातील सर्वोच्च गिरीदुर्ग! नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातील बागलाण नावाच्या प्रदेशात हा किल्ल्यांचा...

स्थळे

संदकफू - एक रमणीय ट्रेक

आम्हाला दोघांनाही पर्यटनाची विशेष आवड असल्यामुळे सतत नव्या ठिकाणांचा शोध घेऊन तेथील निसर्गाचा आनंद घेण्याचा ध्यास लागलेलाच असतो. ह्या...

माहितीपर

बाबा पद्मनजी - मराठी भाषेतले आद्य कादंबरीकार

मराठी भाषेतील उपेक्षित मानकर्‍यांपैकी एक म्हणजे आद्य मराठी कांदबरीकार बाबा पद्मनजी. १८५७ साली प्रकाशित झालेली 'यमुना पर्यटन' ही कादंबरी...

स्थळे

श्रीवर्धन व दिवेआगर - कोकणचे सांस्कृतीक ठेवे

निसर्गसंपन्नेतेने व ऐतिहासिक वारश्याने नटलेली ही दोन जुळी गावे एकाच तालुक्यात असून रायगड जिल्ह्याच्या वायव्येस आहेत.

स्थळे

आंबोली - थंड हवेचे ठिकाण

आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यात आहे. सावंतवाडी म्हणजे पूर्वीचे संस्थान, खेमसावंत्-भोसल्यांची...

स्थळे

काळडोह वाळणकोंड

अज्ञाताचे आकर्षण सर्वांनाच असते. सृष्टीत आजही अशी अनेक रहस्ये लपली आहेत ज्यांचा शोध घेणे मानवाला शक्य झालेले नाही. आता रायगड जिल्ह्याचेच...

माहितीपर

भुतांचे १४ प्रकार

भुताखेतांच्या गोष्टी या लहानपणापासून आपल्या सवयीच्या भाग झाल्या आहेत. भुते ही असतात अथवा नसतात या प्रश्नापलिकडे अनेक रसांपैकी एक जो...

लेणी

नाणेघाट विषयी ही माहिती तुम्हाला नक्की आवडेल

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जिवधन या किल्ल्याजवळच्या डोंगरातून जाणारा नाणेघाट (Naneghat) हा महाराष्ट्रातिल एक अतिशय प्राचीन...

माहितीपर

कै. गोपाळराव भोंडे - विस्मरणात गेलेले एक प्रतिभावंत कलाकार

कला व प्रतिभा हि कोणाचा हि मालकीची नसते ती कुठं कोणाच्या घरी जन्मेल ह्याचा नेम नाही, कला ना  व्यक्ती बघते, ना स्त्री पुरुष भेद करते,...

मंदिर

चोलांची राजधानी – गंगैकोंडचोलपुरम

चोलांचा सम्राट राजराजा चोल याने तंजावर इथे अतिभव्य अशा बृहदीश्वर मंदिराची उभारणी केली. याचाच पराक्रमी मुलगा राजेंद्रचोल पहिला याने...

मंदिर

देखणे जलव्यवस्थापन आणि ठोसर इनामदार - बऊर

पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात बेडसे लेणीच्या शेजारी वसलेले गाव बऊर. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले हे गाव इतिहासाच्या संदर्भांच्या...

स्थळे

समर्थांच्या रामघळी

“शुभमंगल सावधान…” हे शब्द कानावर पडताक्षणी राणूबाईंचा मुलगा नारायण बोहल्यावरून जो पळाला आणि त्याच्या पायाला भिंगरी जी लागली ती आयुष्यभर...

मंदिर

बिग टेंपल बृहदीश्वर

तंजावर इथलं बृहदीश्वर मंदिर म्हणजे भारतीय मंदिर स्थापत्याचा मेरुमणी समजायला हवा. हे मंदिर भव्य दिव्य तर आहेच पण त्यासोबत अतिशय देखणं...

मंदिर

कोकणातील जलमंदिर - मल्लिकार्जुन मंदिर शिरंबे

निसर्गरम्य कोकणात अनेक सुंदर ठिकाणे आडनिड्या जागी वसलेली आहेत. आधीच कोकणातले रस्ते वळणावळणाचे. त्यातही काहीसे आडवळण घेऊन गेले की खूप...

मंदिर

बुरुंबाडचा आमनायेश्वर

सर्वत्र गर्द झाडी...फक्त पक्षांचे आवाज....बाकी नीरव शांतात...एका बाजूने डोंगररांग...दुसरीकडे निवळशंख पाण्याचे तळे...तळ्याच्या काठावर...