Search:
कोकणातील लाईटहाउस पर्यटन
महाराष्ट्राला लाभलेला ७५० कि.मी. चा समुद्रकिनारा पर्यटकांना आता भुरळ पाडतो आहे. समुद्र म्हटले की ओघानेच कोकण हा प्रांत आलाच. सागरी...
कहाणी महाबळेश्वरच्या आर्थरसीटची
महाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची उंची १४७३ मीटर अर्थात ४४२१ फूट इतकी आहे....
ओडीशाचे शनिशिंगणापूर – सियालिया
घराला दारे नाहीत म्हणून शनी शिंगणापूर हे गाव आपल्याकडे प्रसिद्ध झाले. पण असेच एक गाव ओडिशामधे सुद्धा वसलेले आहे. अगदीच आडबाजूला......
मावळंग्याचा योग नरसिंह
भगवान विष्णूच्या चवथा अवतार असलेला नरसिंह आपल्याला माहिती असतो तो अत्यंत रौद्र आणि हिरण्यकशिपूचे पोट फाडून आतडी बाहेर काढणारा. याला...
छत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा
निसर्गरम्य कर्नाटकातल्या शिमोगा जिल्ह्यातल्या सागर या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त ८ कि.मी. वर असलेले केळदी हे एक टुमदार गाव. विजयनगर...
वृद्धेश्वरचा म्हातारदेव
ब्रह्मपुराणामध्ये उल्लेख असलेल्या वृद्धा नदीकाठी वसले आहे वृद्धेश्वर. नगर वरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते....
कोकणातील प्राचीन जलव्यवस्थापन - सप्तेश्वर
कोकण म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. इतका खजिना इथे दडलेला आहे की शोधून शोधून दमायला होईल. एखादा परिसर सगळा बघून झालाय असं वाटेपर्यंत तिथलं...
हुकलेले होकायंत्र व देवाचे गोठणे
पेशव्यांचे गुरु श्रीब्रह्मेंद्रस्वामी सन १७१०-११ साली देवाचे गोठणे गावी वास्तव्याला आले. त्यांना श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी...
वाघळी येथील सूर्यमंदिर
चाळीसगावपासून फक्त १२ कि. मी. वर वाघळी हे छोटेसे गाव आहे. इथून वाहते तितूर नदी. या नदीच्या काठी वसले आहे हे सुंदर शिल्पांकित मंदिर.
घूम मोनास्ट्री आणि रेल्वे संग्रहालय
दार्जिलिंग आणि आजूबाजूचा प्रदेश हा हिमालयाचे दर्शन घेण्यासाठीचा उत्तम परिसर. उंचच उंच हिमशिखरे, देवदार वृक्ष आणि त्यामधून वळणावळणाची...
देवालय चक्रवर्ती – इटगी
चक्रवर्ती हे बिरूद खरेतर एखाद्या सम्राटाला वापरले जाते. ऐश्वर्य, सामर्थ्य आणि समृद्धीचं प्रतिक म्हणून हे बिरूद वापरतात. पण हेच बिरूद...
हरगौरी आणि सुरसुंदरी – निलंगा
मराठवाडा हा मंदिरस्थापत्याने बहरलेला आहे. गावोगावी आपल्याला देखणी मंदिरे आणि त्यावर केलेली सुंदर शिल्पकला बघायला मिळते. लातूरच्या...
दक्षिणेचे संमेदशिखर - मांगी-तुंगी
जैन स्थापत्य अथवा जैन मूर्ती महाराष्ट्राला काही नवीन नाहीत. अगदी वेरुळच्या ठिकाणी सुद्धा सुंदर जैन लेणी पाहायला मिळतात. परंतु उंच...
अमृतपुरा येथील अमृतेश्वर मंदिर
कर्नाटकात चिकमंगळूर जिल्ह्यामध्ये एक सुंदर शिवालय वसले आहे. अमृतपुरा हे त्याचे नाव. इ.स. ११९६ मध्ये होयसळ राजा वीरबल्लाळ दुसरा याचा...
कंबोडियातला गणपती - प्रेह विहार (शिखरेश्वर)
शिखरेश्वर किंवा प्रेह विहार हे कंबोडियामधले सर्वार्थाने वेगळे मंदिर आहे. म्हणजे याचे स्थापत्य खास ख्मेर स्थापत्यच आहे, परंतु हे वसलेले...
देव मामलेदार आणि सटाणा
काही गावे ही तिथे होऊन गेलेल्या सत्पुरुषांमुळे कायमची लक्षात राहतात. सटाणा हे नाव घेतले की साहजिकच देव मामलेदारांचे नाव समोर येते....