Search:
मिठाचे महत्व व फायदे
मानवी जीवनात पाण्यासहीत मिठास एवढे महत्व का आहे हे लक्षात आलेच असेल. पाण्यासारखे मीठ सुद्धा निसर्गतः तयार होते मात्र निसर्गतः तयार...
ब्रिटिश पेंढारी युद्ध - एक प्रसिद्ध युद्ध
इंग्रज मराठा युद्धातील तिसऱ्या युद्धातील एक प्रसिद्ध युद्ध म्हणजे इंग्रज विरुद्ध पेंढारी युद्ध. इंग्रजीत या युद्धास पिंडारी वॉर असे...
एक म्हातारं झाडं
मग पावसाळा आला. पावसानं आपल्या धारांनी जेव्हा मातीला चिंब ओलं केलं तेव्हा ते रुजलेलं बी फोफावलं. हळूहळू त्या बिजाचं रोपात रुपांतर...
राणोजी शिंदे - शिंदे राजघराण्याचे संस्थापक
राणोजी शिंदे यांचे मूळ गावं सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेड असून त्या गावाची पाटीलकी पुर्वीपासुन शिंदे घराण्याकडे होती.
ग.ह.खरे - इतिहासास वाहून घेणारे संशोधक
ग.ह.खरे ह्यांचा जन्म १० जानेवारी १९०१ साली पनवेल येथे झाला, त्यांचे माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे झाले. - नंदन वांद्रे,...
मुंबईचे महालक्ष्मी मंदिर
मुंबई बेटातल्या वरळीतील हे महालक्ष्मी मंदिर खऱ्या अर्थी मुंबईचे प्राचीन देवस्थान आहे.
रामशास्त्री प्रभुणे - एक निस्पृह न्यायाधीश
रामशात्री यांचे मूळ गावं सातारा जवळील माहुली हे असून त्यांचा जन्म देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुळात झाला होता.
चंगेजखान - मोगलांच्या उत्कर्षास कारणीभूत शासक
चंगेजखानचा जन्म ११६३ साली मंगोलिया येथे झाला व हा देश त्याकाळी चीनच्या अमलाखाली होता.
ग्रांट डफ - मराठ्यांचे चरित्र लिहिणारा पहिला ब्रिटिश इतिहासकार
१८०५ साली ग्रांट डफ मुंबईस आला व येथे त्यास ग्रेनेडिअर पलटणीत नोकरी मिळाली.
गोपिकाबाई पेशवे यांची माहिती
गोपिकाबाईंचे घराणे हे संपन्न असल्याने त्यांना लहानपणापासून सर्व प्रकारचे शिक्षण प्राप्त झाले होते व शिक्षण घेता घेता त्या राजकारणातही...
कावजी कोंढाळकर - एक स्वराज्य वीर
कावजी कोंढाळकर आपल्या कुमकेसह देईरी गडाच्या रक्षणाकरिता आले आणि त्यांनी गडास वेढा घालून बसलेल्या मोगल सैन्यावर जोरदार हल्ला चढवला.
संत कबीर - कबीर पंथाचे प्रणेते
कबीर हे एक उत्तम लेखक व कवी असून त्यांनी शुकविधान नामक एक ग्रंथ लिहिला व याव्यतिरिक्त त्यांनी लिहिलेले अनेक दोहरे आणि काव्ये आजही...
समुद्रगुप्त - गुप्त वंशातील प्रख्यात राजा
उत्तर भारतातील नऊ राजे, दक्षिणेतील अकरा आणि सरहद्दीवरील अनेक राजांचा पराभव करून समुद्रगुप्ताने आपले राज्य वाढवले व या कर्तृत्वामुळे...
कोल्हापूरची अंबाबाई अर्थात महालक्ष्मी - साडे तीन शक्तिपीठांपैकी...
अंबाबाईचे उर्फ महालक्ष्मीचे मंदिर हे कोल्हापूर शहराच्या मध्यभागी असून जुन्या राजवाड्याच्या वायव्य दिशेस आहे व मंदिराच्या चोहोबाजूस...
श्री जोतिबा - दख्खनचा राजा
ज्योतिबा हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवस्थान असल्याने येथे सदासर्वदा भाविकांची मांदियाळी असल्याने हा परिसर कायम गजबजलेला असतो.
औदुंबर - एक पवित्र दत्तस्थान
शके १३४४ मध्ये श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार नृसिंह सरस्वती यांनी या स्थळी भेट दिली होती व येथील औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या तपोवनात...