ट्रेकिंग

गड-किल्ले व दुर्गभ्रमंतीच्या उपक्रमांबद्दल अद्ययावत अपडेट्स मिळवण्याकरिता या पेजला नियमित भेट द्या व हे पेज बुकमार्क करा.

ट्रेकिंग
संस्था तारीख स्थळे संपर्क  
डोंगर यात्रा १ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर दरम्यान विविध ट्रेक्स गोरखगड (१ ऑगस्ट), हरिश्चंद्रगड (१ऑगस्ट), भीमाशंकर (८ ऑगस्ट), पदरगड (८ ऑगस्ट), दूधसागर (२५-२६ सप्टेंबर) मुंबई-८०९७७२८४८४/पुणे-९७३००४२२०१