आपल्याला लिखाणाची आवड असल्यास मराठी बझ साठी लिहा
मराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून पर्यटन, इतिहास, मनोरंजन व इतर अनेक विषयांवरील प्रासंगिक लेख या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. मराठी लेखक व वाचकांचे व्यासपिठ म्हणुन मराठी बझ या संकेतस्थळाकडे पाहिले जाते. मराठी बझ वर अनेक विषयांवरील लेख फक्त वाचावयासच नाही तर लिहावयासही मिळू शकतील मात्र हे लेख वाचकांना भावणारे असावेत. आपण आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करावयास पाठवण्यापुर्वी कृपया खालील नियम वाचावेत.
- लेख आणि साहित्य आपले स्वतःचे असणे आवश्यक आहे.
- लेख पर्यटन, पर्यावरण, मनोरंजन, इतिहास, प्रासंगिक, विज्ञान, माहितीपर यापैकी एका विषयांवर असावा.
- लेखाची मर्यादा कमीत कमी ३०० ते ८०० शब्द इतकी असावी
- लेख युनिकोड मराठीतून टाईप केलेला असला पाहिजे.
- आपण आपले साहित्य खालील ई-मेल वर पाठवू शकता. आपले नाव आणि पत्ता बरोबर देण्यास विसरू नये.
- लेख पाठवण्याचा पत्ता - [email protected]