पंचगंगा मंदिर महाबळेश्वर
पंचगंगा मंदिराचे महत्व म्हणजे या ठिकाणी कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री, भागीरथी आणि सरस्वती या सात नद्यांचा उगम झाला आहे.

महाबळेश्वर या प्रसिद्ध गिरिस्थानावरील पंचगंगेचे मंदिर प्रसिद्ध आहे.
पंचगंगा मंदिराचे महत्व म्हणजे या ठिकाणी कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री, भागीरथी आणि सरस्वती या सात नद्यांचा उगम झाला आहे.
पंचगंगा मंदिरात डोंगराकडील बाजूस एक मोठी पाषाणी भिंत उभारून तिच्यामध्ये सुमारे एक फूट उंची आणि तीन फूट अंतर सोडून कमानी बांधल्या गेल्या आहेत.
समोरील भिंतीत पाच, डाव्या बाजूच्या भिंतीत एक आणि उजव्या बाजूच्या भिंतीत एक अशा या कमानी असून त्यातून सात नद्यांचा उगम होतो.
या ठिकाणी उगम पावलेल्या सप्त नद्यांचे जल गायमुखाने कुंडात येते.
मूळ कुंडाच्या बाजूस आणखी एक कुंड आहे व या कुंडास विष्णूकुंड या नावाने ओळखले जाते.
पंचगंगा नदीपासून काही अंतरावर कृष्णा नदीचे मूळ उगमस्थान असून या ठिकाणी कृष्णाबाई हे मंदिर आहे.
कृष्णाबाई मंदिराचा परिसर सुद्धा अत्यंत शांत व धीरगंभीर असा आहे.
महाबळेश्वर येथे भेट देणाऱ्यांनी पंचगंगा व कृष्णाबाई ही दोन प्राचीन मंदिरे एकदातरी पाहायलाच हवीत.
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |