श्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावें । जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें, जनीं वंद्य ते सर्व भावें करावें ॥ १ ॥

Apr 19, 2024 - 20:54
Apr 20, 2024 - 13:39
 35
श्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक
श्री रामदास स्वामी

आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.

आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावें । 
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें, जनीं वंद्य ते सर्व भावें करावें ॥ १ ॥ 
देहे त्यागितां कीर्ति मागे उरांव, मना सज्जना हेचि क्रीया धरावी । 
मना चंदनाचेपरी त्वां झिजावें, परी अंतरी सज्जना नीववावें ॥ २ ॥ 
जगी सर्वसूखी असा कोण आहे. विचारी मना तूंचि शोधूनि पाहें । 
मना त्यांचि रे पूर्वसंचीत केले, तयासारिखें भोगणे प्राप्त झाले ॥ ३ ॥ 
समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे । 
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ४ ॥ 
असे हो जया अंतरी भाव जसा, बसे हो तया अंतरी देव तैसा । 
अनन्यास रक्षीतसे चापपाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ५ ॥ 
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामि तैसा । 
हरीशक्तिचा घाव:घाली निशाणी, नुपेक्षी ॥ ६ ॥ 
बळें आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी । 
पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७ ॥ 
तिन्ही लोक जाळूं शके कोप येतां, निवाला हरू तो मुखे नाम घेतां । 
जपे आदरें पार्वती विश्वमाता, ह्मणा म्हणा तेंचि हें नाम आतां ॥ ८ ॥

मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा

इतिहास भवानी तलवारीचा खरेदी करा
मुंबईचा अज्ञात इतिहास खरेदी करा
नागस्थान ते नागोठणे खरेदी करा
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट खरेदी करा
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा खरेदी करा
दुर्ग स्थल महात्म्य खरेदी करा
शिवकाळातील अपरिचित प्रसंग खरेदी करा
रुळलेल्या वाटा सोडून खरेदी करा
महाराष्ट्रातील देवस्थाने खरेदी करा
इतिहासावर बोलू काही खरेदी करा

मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा

इतिहास भवानी तलवारीचा खरेदी करा
मुंबईचा अज्ञात इतिहास खरेदी करा
नागस्थान ते नागोठणे खरेदी करा
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट खरेदी करा
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा खरेदी करा
दुर्ग स्थल महात्म्य खरेदी करा
शिवकाळातील अपरिचित प्रसंग खरेदी करा
रुळलेल्या वाटा सोडून खरेदी करा
महाराष्ट्रातील देवस्थाने खरेदी करा
इतिहासावर बोलू काही खरेदी करा