Search:
जिजीसाहेब झुलता पूल व शंकराजी नारायण यांची समाधी
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेला जिजीसाहेब पंतसचिव यांच्या स्मरणार्थ बांधलेला झुलता पूल जणू एक आश्चर्यच आहे.
चिखली - लोकमान्य टिळक यांचे मूळ गावं
दाभोळकडे गेलं की लोकमान्य टिळकांचे मूळ गावं असलेल्या चिखलीकडे पाय आपोआप वळतात. दापोली-दाभोळ रस्त्यावर दापोलीपासून २० ते २५ कि.मी....
किल्ले घोसाळगड, बिरवाडी व सुरगड
रोहे तालुक्यात अवचितगड, तळगड, बिरवाडी, सुरगड व घोसाळगड हे अतिशय ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे किल्ले आहेत. दुर्गभ्रमंतीची सवय असलेले...
अवचितगड किल्ला
नागोठणे शहराच्या दक्षिणेस सहा किलोमीटरवर मोटार रस्त्याने व सरळ रेषेत पायवाटेने अनुक्रमे सहा किलोमीटर व चार किलोमीटर अंतरावर असलेला...
कड्यावरचा गणपती - आंजर्ले
कोकणातल्या दापोली तालुक्यातील आंजर्ले हे गाव म्हणजे विस्तीर्ण अशा समुद्रकिनाऱ्याबरोबरच निसर्गाची झालर पांघरलेले गावं.
करजुवे - तीन खाड्यांचा संगम
कोकणची रचना इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की आपल्या भटकंतीमध्ये आपल्याला अनेकदा विविध नद्या, खाड्या आडव्या येत असतात.
नागेश्वर - भोर तालुक्यातील गूढरम्य शिवमंदिर
पुणे जिल्ह्यातील भोर तालुका हा विविधांगी पर्यटन स्थळांनी नटलेला जिल्हा आहे. या भोर तालुक्यात खुद्द भोर शहरापासून अदमासे १३ किलोमीटर...
कोकणातील गावात आंध्रप्रदेशचा शिलालेख
भारताचा इतिहास जितका रोमांचकारी तितकाच रहस्यमय आहे. इतिहासाच्या या खोल समुद्रात जेवढे आत जावे तेवढे अद्भुत सापडत असते.
मध्य रायगडचे भौगोलिक वर्णन
रायगड जिल्ह्राचे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग पडतात. ज्यास उत्तर रायगड व दक्षिण रायगड असे म्हटले जाते. मध्य रायगड उत्तर रायगड आणि दक्षिण...
कोकणचे प्राचीन व्यापारी महत्व
कोकणातील व्यापारी मार्ग अथवा व्यापारी केंद्रांची माहिती काढावयाला गेल्यास आपण इ. स. पूर्व 225 पर्यंतच्या कालखंडामध्ये जाऊन पोहोचतो....
पुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी
पुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या वैभवाचा अत्युच्च काळ मानला पाहिजे.
कोकणातील हरिश्चंद्रीय राजवंश
ईसवीसनाच्या ७व्या-८व्या शतकात उत्तर कोकण हरिश्चंद्रवंशिय राजांच्या अखत्यारित होते हे राजे बदामीच्या चालुक्यांचे मांडलिक होते.
नागांवचे सिद्धिविनायक मंदिर व शिलालेख
अक्षी गाव ओलांडून मुख्य मार्गावरून सरळ नागांव मध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. या मंदिरात एक जुना मराठी...
चौल-रेवदंडा येथील येसाजी आंग्रे यांची अज्ञात समाधी
रामेश्वर मंदिराच्या आसमंतात थोडा फेरफटका मारल्यास काही अज्ञात गोष्टी समोर येतात मात्र इतिहासाने या वास्तूंबद्दल मौन बाळगले आहे. यापैकीच...
त्रिशुंड गणपती - स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना
पुण्याच्या सोमवार पेठेमध्ये त्रिशुंड गणपती नावाचे एक अतिशय विलक्षण श्रद्धास्थान आहे जे स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे.
संगमेश्वर येथील शिवकालीन नौका बांधणी
आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा. तद्वत ज्याचे आरमार त्याचा समुद्र. छत्रपती शिवरायांनी...