माहितीपर

महात्मा फुले व छत्रपती शिवरायांची समाधी - एक आद्य शिवकार्य

पुराव्यांच्या भाषेत बोलायचे झाले तर होय छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची ब्रिटिश काळात झालेली दुरावस्था प्रथम लोकांसमोर आणली ती...

कुंडलिनी शक्तीचे रहस्य

मनुष्याच्या नाभीच्या खाली एक सर्पाकार शक्ती वेटोळे घालून बसलेली असते तिलाच कुण्डलिनी शक्ती म्हणून ओळखले जाते. तीन पूर्ण व एक अर्ध...

वेबसाईटचे फायदे व ती कशी तयार करावी

माहीती तंत्रज्ञान, इंटरनेट हे विषय आता सर्वसामान्यांच्या तोंडी पोहोचलेले असल्याने त्याविषयी आणखी काही लिहीण्याची गरज नाही मात्र या...

बुधादित्य मुखर्जी - बुद्धी व प्रतिभेचा मिलाप

पं भालचंदर हे दक्षिण भारतातील उच्च कोटीचे वीणा वादक, त्यांनी रेडियो लावला आकाशवाणी संगीत सम्मेलन ऐकण्या करता, त्यात एका तरुणाचे अप्रतीम...

कमलाकर दांडेकर - यांनी कोवळ्या वयात देशासाठी हौतात्म्य...

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या धगधगत्या अग्नीकुंडात असंख्यांनी आपल्या प्राणाहूती दिल्या मात्र सर्वांनाच आपल्या आहुतीचे योग्य श्रेय...

जेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी केली होती ब्रिटीश प्राध्यापकाची...

सदर आठवण हे नेताजींचे सहअध्यायी कै. सतिशचंद्र चणगिरी यांनी सांगितली होती, १९१६ साली जेव्हा चणगिरी प्रेसिडेन्सी कॉलेजला तिसर्‍या वर्षास...

कोळंबी शेती

कटला, गहू, म्रुगळ, सायप्रितस, गवत्या, चंदेर्‍या या माश्यांची मिश्र शेतीसह कोळंबी बिजाची साठवणूक करुन वाढ करता येते. गोड्या पाण्यातील...

पाणी तापवायचे तपेले

गिझर, हिटर, शॉवर या गोष्टी कुणी नीटशा ऐकलेल्याही नव्हत्या. क्वचित कुणी मुंबईत जाई तेव्हा या अपूर्वाईच्या गोष्टी पाहून थक्क होई. मग...

दूधाचा कुकर - एक कालवश झालेली वस्तू

साधारण सत्तर सालचा सुमार असेल. कुणाच्या घरी लग्न, मुंज, सत्यनारायणाची पूजा काहीही असेल तरी एक गोष्ट अहोरात्र हमखास मिळायची. ती म्हणजे...

वनौषधी, कंदमूळांकडे दुर्लक्ष

सध्या बाजारात खूप मोठ्या प्रमाणात वनौषधी व कंदमूळे विकायला आलेली दिसतात. अळकुड्या, कनक, कनघर, रताळी, शिंगाडा, सुरण अशा नावांची ही...

बाबा पद्मनजी - मराठी भाषेतले आद्य कादंबरीकार

मराठी भाषेतील उपेक्षित मानकर्‍यांपैकी एक म्हणजे आद्य मराठी कांदबरीकार बाबा पद्मनजी. १८५७ साली प्रकाशित झालेली 'यमुना पर्यटन' ही कादंबरी...

भुतांचे १४ प्रकार

भुताखेतांच्या गोष्टी या लहानपणापासून आपल्या सवयीच्या भाग झाल्या आहेत. भुते ही असतात अथवा नसतात या प्रश्नापलिकडे अनेक रसांपैकी एक जो...

कै. गोपाळराव भोंडे - विस्मरणात गेलेले एक प्रतिभावंत कलाकार

कला व प्रतिभा हि कोणाचा हि मालकीची नसते ती कुठं कोणाच्या घरी जन्मेल ह्याचा नेम नाही, कला ना  व्यक्ती बघते, ना स्त्री पुरुष भेद करते,...

पुण्याच्या हुजूरपागा शाळेची १३६ वर्षे

कॉमनवेल्थ बिल्डींगवरून कुंटे चौकातून पुढे आलो की आपण एका ऐतिहासिक ठिकाणापाशी येतो. हे ठिकाण म्हणजे हुजूरपागा. या जागेवर आता मुलींची...

गजलक्ष्मी शिल्पांची माहिती व महती

जगातील सर्वच धर्मांमध्ये प्रतिकांना महत्त्वाचे स्थान आहे. ही प्रतिके मुर्ती, चंद्र-सुर्य, प्राणी, वृक्ष इत्यादी स्वरुपात पुजली जातात....