स्थळे

पनवेल शहराचा इतिहास

रायगड जिल्ह्याच्या उत्तरेकडील पनवेल हे शहर रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे व जास्त लोकसंख्येचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे.

उरण शहर - एक सोन्याचा तुकडा

उरणचे प्राचीन नाव उरूण अथवा उरणे असे होते. उरण तालुक्यातील चाणजे या गावात उरणावती या देवीचे स्थान आहे व उरणावती देवीवरूनच उरण असे...

गोरेगांव - एक प्राचीन व्यापारी केंद्र

रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गोरेगांव हे शहर प्रसिद्ध आहे. गोरेगाव शहराची महती प्राचीन असून हे शहर पूर्वी घोडेगांव...

शनिवार वाडा - पुण्याची ओळख

बाजीराव पेशवे हे शाहू महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मुख्य प्रधान. त्यांचे निवासस्थान म्हणजे पुण्याचा शनिवार वाडा. शनिवार वाडा हे...

अविस्मरणीय ढेबेवाडा

मिरकुटवाडीतून बैलगाडीचा कच्चा रस्ता किल्ल्याकडे जातो. झाडी झुडुपे, चढ उतार पार करून सुमारे एक कि.मी. अंतरावर ढेबेवाडा आहे. गर्द हिरवाईत...

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे

रायगड जिल्हा म्हणजे पर्यटनस्थळांची जणू खाणंच. असंख्य पर्यटनस्थळांनी नटलेल्या या जिल्ह्यात आलेला पर्यटक येथील सृष्टीसौंदर्याचा आस्वाद...

पोलादपूर- रायगडचे महाबळेश्वर

महाबळेश्वरला जायला वेळ नसेल आणि तुम्हाला पर्याय हवा असेल तर पोलादपूर निसर्गाचा नजराणा घेऊन आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे.

तेरवण ते तिलारी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेला तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा व तिलारी धरण या दोन्ही पर्यटन स्थळांवर...

अष्टागरे - महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव

सप्त कोकणांमध्ये महाराष्ट्रातील जो कोकण प्रदेश येतो त्यामध्येही विविध भाग होते यापैकी प्रसिद्ध भाग म्हणजे शूर्पारक आणि अष्टागर.

देगांव - वीरगळींचे नैसर्गिक संग्रहालय

महाराष्ट्राच्या पुरातत्वीय वैभवात वीरगळींना अनन्यसाधारण महत्व आहे. वीरगळ म्हणजे केवळ एक शिल्पकृती नसून प्राचीन व मध्ययुगीन कालखंडातील...

हा आहे महाराष्ट्रातील अत्यंत जुना पूल

रायगड जिल्हातील नागोठणे शहरात असाच एक पूल उपेक्षा झेलत असला तरी आजही शंभर दोनशे वर्षे नव्हे तर तब्बल ४४१ वर्षे  दिमाखात उभा आहे.

समर्थ रामदास स्वामी यांची शिवथरघळ

पुणे भोरकडून येणारा वरंध घाट या सह्याद्री पर्वतावरील घाटाच्या कोकणाकडील पायथ्याशी जावळी खोऱ्यातील समर्थ रामदासांच्या दासबोध ग्रंथाचा...

जिजीसाहेब झुलता पूल व शंकराजी नारायण यांची समाधी

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेला जिजीसाहेब पंतसचिव यांच्या स्मरणार्थ बांधलेला झुलता पूल जणू एक आश्चर्यच आहे.

करजुवे - तीन खाड्यांचा संगम

कोकणची रचना इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की आपल्या भटकंतीमध्ये आपल्याला अनेकदा विविध नद्या, खाड्या आडव्या येत असतात.

चौल-रेवदंडा येथील येसाजी आंग्रे यांची अज्ञात समाधी

रामेश्वर मंदिराच्या आसमंतात थोडा फेरफटका मारल्यास काही अज्ञात गोष्टी समोर येतात मात्र इतिहासाने या वास्तूंबद्दल मौन बाळगले आहे. यापैकीच...

संगमेश्वर येथील शिवकालीन नौका बांधणी

आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा. तद्वत ज्याचे आरमार त्याचा समुद्र. छत्रपती शिवरायांनी...