पुस्तक ओळख

शिवकाळातील प्रेरक घटना

शिवचरित्र म्हणजे ज्ञानाचा व प्रेरणेचा एक महासागर आहे ज्यात संपूर्ण जीवनाचे सार दडले आहे आणि प्रत्येक मनुष्याने जर शिवचरित्र वाचले...

रुळलेल्या वाटा सोडून

या पुस्तकात प्रामुख्याने अज्ञात पर्यटनस्थळांचा वेध घेण्यात आलेला आहे. आजही महाराष्ट्रात अशी विपुल स्थळे आहेत जी प्रसिद्धीच्या झोतात...

इतिहासावर बोलू काही

आपल्या पूर्वजांनी लेखनकला अवगत झाल्यापासून विविध भाषांचा शोध लावला कारण घडून गेलेली माहिती पुढील पिढीस समजायची असेल तर भाषा व लिखाण...

इतिहास भवानी तलवारीचा

इतिहास भवानी तलवारीचा या पुस्तकात भवानी तलवारीचा इतिहास, वर्णन, उगमस्थान, ऐतिहासिक संदर्भ असे वैविध्यपूर्ण विषय मांडण्यात आले आहेत.

शिलालेखांच्या विश्वात

महाराष्ट्रातील मराठी लोकांनी ताजमहाल, गोलघुमट, इब्राहिम रोजा यांच्यासारख्या भव्य दिव्य वास्तू उभारल्या नाहीत हे सत्य आहे, पण मंदिरे,...

शिवपत्नी पट्टराणी सोयराबाई

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठी माणसाच्या अस्मितेचा मानबिंदू. या एका नावात महाराष्ट्र राज्याची ओळख होते.

सॉलिस्टीस अ‍ॅट पानिपत

उदय स.कुलकर्णी यांनी लिहलेल्या पानिपतच्या मोहिमेचा वस्तुनिष्ठ वृत्तांत हा ऐतिहासिक मौल्यवान ग्रंथ माझ्या हाती आला तो ग्रंथकर्त्या...

दुर्गराज राजगड

महाराष्ट्र भूमीच्या सौंदर्यस्थळांमधे सर्वोच्च स्थानी सह्याद्रीच्या गिरिशिखरांवर असलेले ' दुर्ग ' आहेत याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.

द इरा आॕफ बाजीराव

मुळ इंग्रजी संदर्भग्रंथाचे लेखक इतिहास संशोधक डाॕ.उदयराव स. कुलकर्णी. डाॕ.कुलकर्णी हे भारतीय नौदलात सोळा वर्षे सेवा करून ते सर्जन...

सह्याद्रीतील गड-दुर्गांची भटकंती

सह्याद्रीतील घाटावाटाचा सातत्याने मागोवा घेऊन, त्या वाटेने मनसोक्त भटकंती करणारे श्री.सुशिलराव दुधाणे हे अनेकांच्या परिचयाचे आहेत....

भटकंती एक्सप्रेस

एक महिन्यापूर्वी परिस पब्लिकेशनचे गिरीष भांडवलकर यांच्याशी माझ्या आगामी तिसऱ्या पुस्तकाबाबत म्हणजेच, 'आडवाटेचा वारसा' या पुस्तकाबाबत...

ऐतिहासिक भोर

'ऐतिहासिक भोर : एक दृष्टीक्षेप' या ग्रंथात वरील बाबींचा आढावा श्री सुरेश शिंदे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने घेतला आहे.

प्रश्न आणि प्रश्न

वेडेच इतिहास घडवतात असं म्हटलं जातं. पण काही वेडे असे असतात जे स्वतःचं नाहीतर समाजाचं वर्तमान नि भविष्य घडवण्यासाठी झटत असतात. त्यापैकीच...

मुंबईचा अज्ञात इतिहास

मुंबईचा प्राचीन इतिहास झाकोळला जाण्याची अनेक कारणे आहेत मात्र मात्र त्यापैकी प्रमुख म्हणजे, गेल्या दोन हजार वर्षांत या बेटाने अनेक...

नागस्थान ते नागोठणे

नागस्थान ते नागोठणे या पुस्तकामध्ये नागोठण्याचे गेल्या पाच हजार वर्षांपासूनचे ऐतिहासिक, भौगोलिक , व्यापारी, आरमारी, भाषिक, सांस्कृतिक,...

आपल्या अवचेतन मनाची शक्ती

डॉ. जोसेफ मर्फी यांचे हे पुस्तक म्हणजे मनाच्या मूलभूत सत्याला सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न आहे. जीवन आणि मेंदूच्या मूलभूत नियमांना...