मंदिर

श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ कोल्हापूर

कोल्हापूरपासून अदमासे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कणेरी मठ येथील श्री काडसिद्धेश्वर हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

कोंढाणेश्वर मंदिर - सिंहगड

सिंहगड किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरील एका उंच अशा टेकडीवर कोंढाणेश्वर मंदिर स्थित आहे.

श्री तुकाई देवी मंदिर - कोंढणपूर

कोंढणपूर येथील श्री तुकाई देवी ही तुळजापूरच्या श्री भवानी मातेची थोरली बहीण असल्याने हे मंदिर भाविकांसाठी तीर्थक्षेत्र आहे.

श्री भुलेश्वर मंदिर - यवत माळशिरस पुणे

भुलेश्वर मंदिराच्या विधानाचे एकूण चार भाग असून ते नंदीमंडप, चौरसमंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे आहेत. 

पंचगंगा मंदिर महाबळेश्वर

पंचगंगा मंदिराचे महत्व म्हणजे या ठिकाणी कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री, भागीरथी आणि सरस्वती या सात नद्यांचा उगम झाला आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर - विठ्ठलवाडी हिंगणे पुणे

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलानजीक हे मंदिर असून या मंदिराची निर्मिती एकशे बावीस वर्षांपूर्वी दगडू महादजी फेंगसे यांनी...

महाकालेश्वर मंदिर उज्जैन - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक

महाकालेश्वर मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बारा ज्योतिर्लिंगामध्ये हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे.

गोधनेश्वर मंदिर उधेवाडी राजमाची

गोधनेश्वर मंदिराचे बांधकाम हे पूर्णपणे पाषाणात करण्यात आलेले असून अभ्यासकांच्या मते हे हेमाडपंती शैलीतील बांधकाम आहे. 

श्री पंचमुखी गायत्री व पोवळ्या गणपती मंदिर - गोरेगांव

पंचमुखी गायत्री मंदिरासमोर राज्यातील एकमेव असे पोवळ्या गणपतीचे जागृत देवस्थान आहे.

रामेश्वर मंदिर कायगांव

या मंदिरास रामेश्वर हे नाव मिळण्याचे कारण म्हणजे येथील शिवलिंग हे खुद्द श्रीरामाने स्वहस्ते स्थापित केले आहे. 

कुकडेश्वर मंदिर जुन्नर

कुकडेश्वर मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे चुन्याचा वापर न करता एकावर एक असे पाषाण रचून या मंदिराची उभारणी केली गेली आहे. 

रायगड किल्ल्यावरील व्याडेश्वर महादेव मंदिर

कुशावर्त तलावाच्या वर व्याडेश्वर महादेव मंदिर असून हे मंदिर जगदीश्वर महादेवाच्या मंदिरा व्यतिरिक्त रायगड किल्ल्यावर असलेले दुसरे शिवमंदिर...

कुंभकोणम - एक प्राचीन तीर्थक्षेत्र

दर बारा वर्षांनी जेव्हा गुरु मघा नक्षत्री येतो त्यावेळी या ठिकाणी सरोवराचा मोठा महोत्सव साजरा केला जातो.

श्रीगुंडी - मुंबईतील एक जागृत देवस्थान

श्रीगुंडी हा परिसर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असून भाविकांना दर्शन घेणे शक्य व्हावे म्हणून कातळात पायऱ्या खोदण्यात आल्या होत्या.

श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिर - श्रीशैलम आंध्रप्रदेश

श्रीशैलम येथील श्रीशैल मल्लिकार्जुन स्वामींचे मंदिर पाहण्यास जगभरातून भाविक येत असतात.

मुंबईचे महालक्ष्मी मंदिर

मुंबई बेटातल्या वरळीतील हे महालक्ष्मी मंदिर खऱ्या अर्थी मुंबईचे प्राचीन देवस्थान आहे.