माहितीपर
आपल्या पूर्वजांची संतुलित दिनचर्या
अदमासे शंभर दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे ज्या काळात सध्याचे तंत्रज्ञान नव्हते त्या काळात त्यांची सरासरी दिनचर्या कशी होती हे आपण थोडक्यात...
मिठाचे फायदे व महत्व
मिठाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याच्यामुळे शरीरात जंतांचा उपद्रव होत नाही त्यामुळे माणूस रोगांना बळी पडत नाही.
इतिहासातील एक खुनाची घटना व कोकणातून घाटावर जाणारा रस्ता
या प्रसंगावरून दोनशे वर्षांपूर्वी कोकणातून वरघाटी जाणारा एक मार्ग कसा होता हे समजते. आजही तळ्याहून पालीला जावयाचे असेल तर मुंबई गोवा...
श्री भैरवनाथ महाराज यात्रा गोरेगाव - महाराष्ट्रातील सर्वात...
श्री भैरी, श्री भवानी व श्री जोगेश्वरी या तीन देवतांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे. अनेक शतकांचा धार्मिक वारसा असलेल्या भैरवनाथाची...
कोहिनुर - जगातील सर्वात मौल्यवान हिरा
कोहिनुर हा फारसी शब्द असून त्याची फोड कोह-ई-नूर अशी होते. कोहिनुरचा अर्थ प्रकाशाचा पर्वत असा असून त्याचा आकार लिंबाहुन मोठा आहे.
अफानासी निकितीन - भारतास भेट देणारा पहिला रशियन
अफनासी निकीतन याचा जन्म रशियातील त्वेर येथे झाला. मॉस्कोच्या वायव्येस सु. १६० किमी. असलेल्या कालीनीन या शहरी हा व्यापार करीत असे....
काशिनाथ केळकर - एक अल्पपरिचित इतिहास अभ्यासक
धर्मशास्त्र, इतिहास, राजकारण, चित्रकला, ज्योतिषविद्या अशा वैविध्यपूर्ण विषयांचा व्यासंग असलेल्या व नंतर वकील झालेल्या काशिनाथ यांचा...
छत्रपती शिवाजी महाराजांची बिरुदावली अर्थात गारद
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व बिरुदांचे एकत्रीकरण करून जी बिरुदावली केली गेली तिला गारद असेही म्हणतात. बिरुदावलीस अलकाब या नावाने...
लारी - आकाराने अजब असे नाणे
लारी हे नाणे आपल्या वेगळ्या आकारासाठी प्रसिद्ध असून केसाला लावण्याच्या पिनेसारखे हे नाणे दिसते.
हवेतील विविध घटक
पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनास अत्यंत महत्वाचा असणारा घटक म्हणजे हवा. मनुष्य पाण्याशिवाय काही काळ जिवंत राहू शकेल मात्र हवेशिवाय काही...
जैन धर्मातील २४ तीर्थंकर
जैन धर्मात एकूण चोवीस तीर्थंकर असून त्यांचे अर्चन करणे आणि अहिंसा धर्माने वागून आत्मास निर्वाणप्राप्ती करून देणे ही जैन धर्माची मुख्य...
पुण्याच्या खुन्या मुरलीधर मंदिराचा इतिहास
खुन्या मुरलीधराचे मंदिर हे पुण्याच्या सदाशिवपेठेत असून या मंदिरा शेजारी नरसोबाचे प्रसिद्ध मंदिर आहे. मुरलीधर म्हणजे अर्थातच कृष्ण...
जेव्हा भीमास साक्षात हनुमान भेटले
हनुमान व भीमाची ऐतिहासिक भेट ही पांडव वनवासात असताना झाली होती. एके दिवशी द्रौपदी कडून कुबेर सरोवरातील अतिशय दुर्मिळ व सुंगंधी अशा...
गिरनार येथील सम्राट अशोकच्या राजाज्ञा
गिरनार येथील अधिकाऱ्यांना व जनतेस मानवतेचा उपदेश करणाऱ्या अशोकाच्या १२ व्या शासनाच्या चौदा राजाज्ञा ज्या प्रख्यात आहेत त्यांची माहिती...